Surprise Me!

Ramesh Swain, India\'s \'Tindler Swindler\': ६६ वर्षीय आरोपीने ३८ वर्षांत केली १४ लग्न, अनेक उच्चशिक्षित महिलांची केली फसवणूक

2022-02-17 2 Dailymotion

“बनावट डॉक्टर रमेश चंद्र स्वैन याला14 नव्हे तर 17 बायका होत्या. त्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे,” असे भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त उमाशंकर दाश यांनी पत्रकारांना सांगितले. पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले की, महिलांनी आरोप केला आहे की, रमेशने डॉक्टर असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली आहे.

Buy Now on CodeCanyon